1) टाकीतून सध्याचे पाणी उचला व टाकी रिकामी करा
2) आता स्वच्छता करणारी व्यक्ती पाण्याच्या टाकीत प्रवेश करते
३) पाण्याच्या टाकीतील सर्व गाळ आणि इतर साहित्य काढून टाकण्यासाठी स्वच्छता करणाऱ्या व्यक्तीला सूचना द्या
४) सर्व गाळ काढून टाकल्यानंतर पाण्याच्या टाकीची आतील बाजू स्क्रबरने स्क्रब करा
पोटॅशियम परमॅग्नेटसह (0.25mg/sq.mt)
५) पाण्याच्या टाकीच्या आतील बाजूची सर्व बुरशी काढून टाकल्यानंतर सुक्या फडक्याने संपूर्ण टाकी पुसुन घ्या
६) टाकी साफ केल्यानंतर लगेच पाण्यचा वापर करू नका
७) कमीत कमी सहा महिन्यातून पाण्याच्या टाक्या निर्जंतुकीकरून घ्या
८) पाणी हे जीवन आहे, पाण्याचा वापर जपुन करा
No comments:
Post a Comment